लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

सिंदेवाही नागपूर हायवे रोडची दैना - Marathi News | Sindewahi Nagpur Highway Road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंदेवाही नागपूर हायवे रोडची दैना

सिंदेवाही तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर, नवरगाव-पाथरी, शहरातील जुना बसस्थानक शांतीभूषण रेस्टारंटसमोर मोठा खड्डा पडला आहे. या परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अनेकाना दुखापतसुद्धा झाली आहे. मात्र तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. सिंदेवाही ...

पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार राज्यमार्गावरील वाहतूक बंद - Marathi News | Due to heavy rainfall, traffic on 4 highways and 15 major district roads is closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार राज्यमार्गावरील वाहतूक बंद

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने ४ राज्यमार्ग व १५ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली. ...

महामार्गावर कोंड्याची ओव्हरलोड वाहतूक - Marathi News | Overload traffic on the highway | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महामार्गावर कोंड्याची ओव्हरलोड वाहतूक

राईसमिलची संख्याही मोठ्या प्रमाणात कोंड्याची साठवणूक केली जाते. वीज, विटा व इतर कामासाठी कोंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने व्यापारी त्यांची साठवणूक करतात. योग्य भाव मिळाल्यास विक्री करतात. कोंड्याची मागणी वाढल्याने ट्रकच्या मार्फतीने त्याची वा ...

यशोदा नदीवरील पूल खचला - Marathi News | The bridge over the Yashoda River collapsed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यशोदा नदीवरील पूल खचला

गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस् ...

वर्धा-रसुलाबाद मार्ग मृत्यूचा सापळा - Marathi News | Wardha-Rasulabad road death trap | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा-रसुलाबाद मार्ग मृत्यूचा सापळा

वाहनचालकांना रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच कळेनासे झाले आहे. रात्री, खड्डे दृष्टीस पडत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. यापूर्वी या मार्गावर झालेल्या अपघातात अनेकांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्यात. तिगाव, आमलावासींना ये-जा करण्याकरिता हा एकमे ...

५५ किमी रस्त्यांसाठी ३२ कोटी - Marathi News | 2 crore for 2 km roads | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :५५ किमी रस्त्यांसाठी ३२ कोटी

भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे आवागमन करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशातच यावर्षी ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे जिल्ह्यातील २६ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्या ...

परभणी : ब्राह्मणगाव ते मांडाखळी रस्ता कामाचे भूमिपूजन - Marathi News | Parbhani: Bhoomi Pujan from Brahmangaon to Mandakhali road work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ब्राह्मणगाव ते मांडाखळी रस्ता कामाचे भूमिपूजन

तालुक्यातील ब्राह्मणगाव ते मांडाखळी या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन १ सप्टेंबर रोजी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़ ...

रस्त्यावर जनावरांचा ठिय्या - Marathi News | Animals on the road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रस्त्यावर जनावरांचा ठिय्या

शहरात कोंडवाडे असूनही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. मोकाट जनावरे एक दिवस मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकरता येत नाही. ...