मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत भाष्य करताना कमलनाथ सरकारमधील जनसंपर्क मंत्री पी सी शर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ...
लाहेरी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी महारूद्र परजने यांच्या मार्गदर्शनात लाहेरीवासीयांनी श्रमदान करून सदर मार्गाची दुरूस्ती केली. पावसामुळे लाहेरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. आवागमनासाठी त्रास सहन करावा लागत होता. सदर मा ...
रोडवरच मोठे व खोल खड्डे पडल्याने जड वाहनांना मार्ग काढावा कोठून असा प्रश्न पडतो आहे. लहान वाहने तर या खड्ड्यात उलटतात की काय, अशी भीती निर्माण होते. चालक सावध नसेल तर या महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात निश्चित आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साच ...
बेळगाव ढगा ते सारूळ या रस्त्याच्या कामाला एक वर्षापूर्वी सुरु वात झाली. सदर रस्त्याचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याची मुदत होती. सदर मुदत आता संपलेली असून, सुद्धा त्यामध्ये ठेकेदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. त्यामुळे काम अर्धवट असून, साइटपट् ...