शहराची वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीतून पाणी पुरवठा सुरू होताच, वणीची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था वाळीत टाकल्यागत झाली आहे. गरज संपताच, पालिकेने नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे. ...
सध्या पुण्यातील मुठा नदी सुद्धा मी टू म्हणत तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत आहे. भिडे पुलावर एक फ्लेक्स लावण्यात आला असून या फ्लेक्सच्या माध्यमातून मुठा नदीवर वर्षानुवर्षे हाेत असलेल्या अत्याचाराला वाचा फाेडण्यात येत आहे. ...
सध्या तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न पेटला असताना न्यायडोंगरी, हिंगणे, पिंपरी हवेलीच्या पंचक्र ोशिला कधीकाळी जीवनदायी ठरलेल्या देश नदीच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा आता सोशल मीडियावर गाजतो आहे. ...
जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणारी बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे धरणातून कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची अनिश्चितता अद्यापही कायम असल्याने शेतकरी पेचात पडला आहे. ...