आपल्या नद्या, आपले पाणी : मांजरा नदीतून मराठवाड्यातील लातूर शहर, कर्नाटकातील बीदर शहर, आणि तेलंगणातील मेदक, निजामाबाद, हैदराबाद आणि सिकंदराबाद या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. ही नदी मराठवाड्याच्या दुष्काळी भागांत उगम पावत असल्याने गेल्या ...
मंगरुळपीर (वाशिम) : राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुरू असलेल्या सुजलाम, सुफलाम, अभियानांतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील मानोली येथील मडाण नदीचेही खोलीकरण करण्यात येणार आहे. ...
शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. ...
प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची ...