Rishi saxena, Latest Marathi News काहे दिया परदेस या मालिकेत शिवची भूमिका ऋषी सक्सेना या अभिनेत्याने साकारली होती. या मालिकेतील त्याची आणि सायली संजीवची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. Read More
Isha Keskar And Rishi Saxena : ईशा व ऋषी दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान आता ऋषीने ईशाच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. ...
मराठी कलाविश्वातील खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असणाऱ्या या लोकप्रिय जोड्या माहित आहे का ? जाणून घ्या त्यांच्याबद्दल ...
Kranti Redkar:'रेनबो' म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या चित्रपटात देखील आपल्याला विविध रंग पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन क्रांती रेडकर करते आहे. ...
Isha Keskar: ईशा मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत असून अनेकदा ती त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. ...
कालच Isha Keskarचा वाढदिवस झाला आणि ऋषीनं तिच्यासाठी लिहिलेल्या खास पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं. ...
Bigg Boss Marathi 3: यंदाच्या पर्वात बिग बॉसच्या घरात अनेक नवनवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. ...
ईशा आणि ऋषी बऱ्याचदा सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करत असतात. या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते. ...
'द राईट वन' आता एमएक्स प्लेयरवर बघायला उपलब्ध आहे. ...