शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : R Ashwin : रिषभ पंतनं मला तोंडघशी पाडले; नक्की काय घडलं की आर अश्विन असं म्हणाला

क्रिकेट : IND vs ENG, 3rd T20 : विराट कोहलीच्या खेळीला जोस बटलरचं सडेतोड उत्तर, इंग्लंडची मालिकेत २-१नं आघाडी  

क्रिकेट : IND vs ENG, 3rd T20, Virat Kohli : कॅप्टन कोहलीची 'विराट' खेळी, १२ चेंडूंत झोडल्या ५६ धावा; टीम इंडियाचा धावांचा डोंगर

क्रिकेट : IND vs ENG, 3rd T20 : अती घाई नडली!; एका धावेसाठी टीम इंडियानं महत्त्वाची विकेट गमावली

क्रिकेट : IND vs ENG, 2nd T20, Virat Kohli : टीम इंडियाची मालिकेत बरोबरी; विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड

क्रिकेट : Ind vs Eng 1st T20 : कॅमेरामननं छबी टिपली अन् बघता बघता 'ती' फेमस झाली, पाहा फोटो

क्रिकेट : Ind vs Eng 1st T20 : इंग्लंडचा ८ विकेट्स राखून दणदणीत विजय, रोहित शर्माला विश्रांती देणं पडलं महागात

क्रिकेट : Ind vs Eng 1st T20 : श्रेयस अय्यरनं रोहित शर्माच्या ११ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी, विराटच्या नावावर नकोसा पराक्रम

क्रिकेट : Ind vs Eng 1st T20 : रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांचा अतरंगी शॉट; BCCI विचारतंय कोणाचा फटका सर्वाधिक भावला?, Video

क्रिकेट : Ind vs Eng 1st T20, Shreyas Iyer : रोहित शर्माला विश्रांती दिली, शेवटी मुंबईकरानेच लाज वाचवली!