शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : तिसऱ्या कसोटीपूर्वी रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांना बसला धक्का; पाकिस्तानचे खेळाडू ठरलेत कारणीभूत 

क्रिकेट : ICC Test Ranking : रोहित शर्माची विक्रमी कामगिरी, कसोटी सलामीवीर म्हणून दोन वर्षांत घेतली गरूड भरारी!

क्रिकेट : India vs England 2nd Test : मी काय हवेशी बोलतोय?; विराट कोहलीचा पारा चढला, लॉर्ड्सच्या बालकनीतून रिषभ पंतवर चिडला, Video

क्रिकेट : India vs England 2nd Test Live : DRS वरून मैदानावर रंगला ड्रामा; रिषभ पंतवर भडकला विराट कोहली, Video Viral 

क्रिकेट : India vs England 1st Test Live : ... अन् भर मैदानात विराट कोहलीला वाजवाव्या लागल्या रिषभ पंतसाठी टाळ्या, Video 

क्रिकेट : IND vs ENG : आनंद गगनात मावेना; रिषभ पंतचा कोरोनावर यशस्वी वार, रवी शास्त्रींनी त्याच्यासाठी आणला हार, Photo

क्रिकेट : रिषभ पंत कोरोनामुक्त, पण पहिल्या कसोटीत खेळणार का? BCCIने दिली महत्त्वपूर्ण अपडेट

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडिया उद्यापासून इंग्लंडच्या खेळाडूंना भिडणार; लोकेश यष्टींमागे दिसणार, जाणून घ्या सामना कुठे Live पाहता येणार!

क्रिकेट : India Tour of England : रिषभ पंतचा कोरोना रिपोर्ट आला समोर, जाणून घ्या पहिल्या कसोटीत खेळणार की नाही!

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडिया संकटात; रिषभ पंतसह एकाला कोरोना अन् आता वृद्धीमान सहा विलगिकरणात