शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IND vs SA, 1st ODI : क्विंटन डी कॉकची MS Dhoni स्टाईल स्टम्पिंग; रिषभ पंत काही समजण्याआधी झाला बाद, पाहा भारी Video 

फिल्मी : Urvashi Rautela: नेटिझन्सनी रिषभ पंतच्या नावावरून उर्वशी रौतेला हिला केलं ट्रोल, तिनं दिलं असं उत्तर, म्हणाली...

क्रिकेट : Virat Kohli on DRS, IND vs SA, 3rd Test Live Updates : Out or not out?, पुन्हा DRS चा ड्रामा!; विराट कोहलीसह राहुल द्रविडलाही विश्वास बसेना 

क्रिकेट : पंतचे शतक, आफ्रिकेला १११ धावांची गरज; मालिका विजयासाठी भारताला हवे आठ बळी

क्रिकेट : Rishabh Pant : सचिन तेंडुलकर ते रोहित शर्मा, केपटाऊन कसोटी गाजवणाऱ्या रिषभ पंतवर सारेच 'फिदा'!

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतची अकडम-तिकडम फलंदाजी; बॅट एकीकडे अन् चेंडू दुसरीकडे, धाव घेण्यासाठी पळाला भलतीकडे, पाहा ४ भन्नाट Video 

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंत १०० धावांवर नाबाद राहिला; भारताचे तळाचे ६ फलंदाज ४६ धावांत परतले, पण हा एकटा नडला

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतनं साजरं केलं खणखणीत शतक; १२ वर्षांपूर्वीचा MS Dhoniचा मोडला विक्रम, आशियाई यष्टिरक्षकाला जमला नाही असा पराक्रम 

क्रिकेट : IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतनं खणखणीत षटकार खेचला, पाहा चेंडू कुठे पोहोचला; आफ्रिकेच्या खेळाडूंची शोधाशोध; Video

क्रिकेट : India vs South Africa 3rd Test: पुजाराने झेल सोडला अन् भारताला बसला ५ धावांचा दंड, क्रिकेटचा 'हा' नियम तुम्हाला माहित्ये का? (Video)