शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IND vs SA 2nd T20I Live Updates : रिषभ पंत Wide बॉलवर विकेट देऊन बसला, हार्दिक पांड्याचा त्रिफळा उडाला; भारताचा निम्मा संघ माघारी परतला

क्रिकेट : IND vs SA 2nd T20I Live Updates : नाणेफेकीचा कौल पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला, बघा टीम इंडियाने Playing XI मध्ये काय बदल केला

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs SA 1st T20I Live : आम्ही फलकावर पुरेशा धावा चढवल्या, पण...; कर्णधार रिषभ पंतने सांगितले का व कसे हरलो! 

क्रिकेट : David Miller, IND vs SA 1st T20I Live : डेव्हिड मिलर- Rassie van der Dussen यांनी वाट लावली; टीम इंडियाने विश्वविक्रम करण्याची संधी गमावली

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs SA 1st T20I Live : श्रेयस अय्यरने चुकीचा कॉल दिला, रिषभ पंत अन् कागिसो रबाडा यांच्यात संघर्ष झाला अन्... Video 

क्रिकेट : Ishan Kishan, IND vs SA 1st T20I Live : इशान किशनने धु धु धुतले..., त्यानंतर श्रेयस, रिषभ, हार्दिकनेही हात साफ केले; आफ्रिकेसमोर दोनशेपार लक्ष्य ठेवले, Video 

क्रिकेट : IND vs SA 1st T20I Live : रिषभ पंतने मोडला MS Dhoni चा मोठा विक्रम, ३ वर्षांनंतर दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन 

क्रिकेट : Rishabh Pant-Isha Negi: रिषभ पंत कर्णधार होताच गर्लफ्रेंड ईशा नेगीनं शेअर केला स्पेशल मेसेज...

क्रिकेट : IND vs SA T20I : पहिल्या ट्वेंटी-20 पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार बदलला; लोकेश राहुलचा पत्ता कट झाला, कुलदीप यादवही माघारी परतला

क्रिकेट : Rishabh Pant India vs South Africa T20: मी विकेटकिपर का झालो? रिषभ पंतने सांगितला रंजक किस्सा