लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

Cryptocurrency Nirmala Sitharaman : Bitcoin ला करन्सीच्या रूपात मान्यता देण्यास सरकारची योजना नाही - निर्मला सीतारामन - Marathi News | Cryptocurrency Bill 2021 Check All Updates and Buzz Around Crypto & Official Digital Currency Bill nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bitcoin ला करन्सीच्या रूपात मान्यता देण्यास सरकारची योजना नाही : निर्मला सीतारामन

Cryptocurrency Nirmala Sitharaman : संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात माहिती दिली. ...

RBI चा पुन्हा SBI ला दणका! ‘या’ कारणामुळे देशातील मोठ्या बँकेला १ कोटींचा दंड; जाणून घ्या - Marathi News | rbi imposes rs 1 crore penalty on sbi for violating norms deficiencies in regulatory compliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा पुन्हा SBI ला दणका! ‘या’ कारणामुळे देशातील मोठ्या बँकेला १ कोटींचा दंड; जाणून घ्या

SBI ला पुन्हा एकदा आयबीआयने दणका देत तब्बल १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.  ...

TATA- Birla घराण्यांना कधीच बँका उघडता येणार नाहीत? RBI उचलतेय मोठे पाऊल - Marathi News | TATA- Birla will never be able to open a bank? RBI is taking a big step | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA- Birla घराण्यांना कधीच बँका उघडता येणार नाहीत? RBI उचलतेय मोठे पाऊल

Tata, Birla In Banking Sector: भारतात उद्योग घराण्यांनी गेल्या काही काळापासून कमर्शिअल बँकिंग व्यवसायात एन्ट्री करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आरबीआयला हे उद्याेग नको आहेत. ...

RBI कडून महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर निर्बंध; ग्राहकांना केवळ १० हजार रूपये काढता येणार - Marathi News | another bank maharashtra trouble restrictions on malkapur urban co operative ban on withdrawal of more than 10 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI कडून महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर निर्बंध; ग्राहकांना केवळ १० हजार रूपये काढता येणार

RBI नं महाराष्ट्रातील एका बँकेवर निर्बंध घातले असून आता ग्राहकांना त्यांच्या खात्यातून केवळ १० हजार रूपये काढता येणार आहेत. टाटा कम्युनिकेशन्स पेमेंच सोल्यूशन्स लि. आणि एनपिट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि.वरही कारवाई. ...

सहकारी सोसायट्या या बँका नव्हेत, सोसायट्यांशी बँकिंग व्यवहार न करण्याचे आरबीआयचे आवाहन  - Marathi News | Co-operative societies are not banks, RBI appeals not to do banking transactions with societies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी सोसायट्या या बँका नव्हेत, सोसायट्यांशी बँकिंग व्यवहार न करण्याचे आरबीआयचे आवाहन 

काही सहकारी सोसायट्या बिगर-सदस्य लोक, नामधारी सदस्य आणि सहयोगी सदस्य यांच्याकडून ठेवी स्वीकारत आहेत. अशा प्रकारे ठेवी स्वीकारणे हे बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचा भंग करणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा संस्थांशी बँकिंग व्यवहार करू नयेत. ...

आता भारताकडे असेल स्वत:ची क्रिप्टोकरन्सी, रिझर्व्ह बँकेकडून तयारी सुरू, अशी असतील वैशिष्ट्ये  - Marathi News | Now that India has its own cryptocurrency, preparations are underway by the Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता भारताकडे असेल स्वत:ची क्रिप्टोकरन्सी, RBIकडून तयारी सुरू, अशी असतील वैशिष्ट्ये 

cryptocurrency: रिझर्व्ह बँकेने आखलेल्या योजनेचा अंदाज घेतला तर पुढील वर्षी भारताजवळ आपली स्वत:ची अशी क्रिप्टोकरन्सी असेल. या क्रिप्टोकरन्सीनची काय खास वैशिष्ट्ये असतील हे आपण जाणून घेऊयात. ...

RBI कडून बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर मोठी कारवाई, खातेधारकांना काढता येणार नाही 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम - Marathi News | RBI imposes curbs on Maharashtra based Babaji Date Mahila Sahakari Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI कडून राज्यातील 'या' बँकेवर मोठी कारवाई, खातेधारकांना ₹5000 पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही

RBI imposes : आरबीआयने म्हटले आहे की, हे निर्बंध लागू झाल्यानंतर बँक 8 नोव्हेंबर 2021 चे कामकाज संपल्यानंतर कोणतेही नवीन लोन जारी करू शकणार नाही. ...

Bank Holidays : आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांतील बँका बंद राहणार, तुमच्या कामाचा खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी - Marathi News | Bank Holidays : banks to remain closed for 5 days from today in these days check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून 5 दिवस विविध शहरांतील बँका बंद राहणार, तपासा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays : आरबीआयच्या कॅलेंडरनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. ...