रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी बँकेला कंपनीचे हेड ऑफिस विकले आहे. ...
Mukesh Ambani Billionaire list: रिलायन्सचा शेअर 16 सप्टेंबर 2020 मध्ये 2369 रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचला होता. यावेळी रिलायन्स सातव्या आसमानावर होती. रिलायन्सचे बाजारमुल्य़ 16 लाख कोटींवर पोहोचले होते. ...
जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) आणि फ्यूचर ग्रुप (Future Group) यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाई सुरू आहे. फ्यूचर रिटेल आणि रिलायन्स यांच्यात एक करार झाला आहे, ज्या अंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) फ्यूचर रिटेल स्टोअर चालवणार ...
रिलायन्स होम फायनान्स (reliance home finance) कंपनीने पंजाब अँड सिंध बँकेचे कर्ज वेळेत न चुकवल्यामुळे डिफॉल्टरमध्ये टाकण्यात आले आहे. अनिल अंबानींच्या (anil ambani) नियंत्रणाखालील रिलायन्स कॅपिटलची सहाय्यक कंपनी कर्जाची परतफेड करू शकली नाही. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ने देशभरातील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. ...