रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Corona Vaccine: मुकेश अंबानी यांच्या Reliance इंडस्ट्रिज अंतर्गत येणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनने जॉन्सन अँड जॉन्सनची (johnson and johnson) लस आयात करण्यासाठी परवानगी मागितली आहे. ...
Mukesh Ambani Buys Stoke Park: रिलायन्स इंडस्ट्रीजनं तब्बल ५९२ कोटी रूपयांना ब्रिटनमधील आयकॉनिक कंट्री क्लब आणि लग्झरी गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्कची खरेदी केली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ...
अनिल अंबानी यांची (anil ambani) रिलायन्स कम्युनिकेशन (reliance communications) दिवाळखोरीत गेल्यास याची मोठी किंमत ३८ बँकांना मोजावी लागणार आहे. रिलायन्स कम्युनिकेशनला ४० हजार कोटीचे कर्ज दिले आहे. ...