रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Mukesh Ambani read these five books for success: अंबानींना 2021 मध्ये यशस्वी बनविण्यामागे पाच पुस्तकांचेही योगदान आहे. खुद्द मुकेश अंबानी यांनीच या पुस्तकांची नावे सांगितली आहेत. ...
जिओचा हा प्लॅन वेबसाइटवर उपलब्ध नसून My Jio या मोबाइल अॅपवर चेक केला जाऊ शकतो. हा प्लॅन अॅपमध्ये देण्यात आलेल्या 4G Data Voucher च्या व्हॅल्यू सेक्शनमधील 'Other Plans' मध्ये दिसू शकेल. ...