रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
देशातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न दुप्पट झालेले असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांच्याशी चर्चा करताना मुकेश अंबानी यांनी हे मत व्यक्त केले आहे. ...
Raigad News : आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, हा हेका रिलायन्सने कायम ठेवल्याने बुधवारच्या ’तेराव्या’ दिवसापर्यंत प्रश्न मार्गी लागलेला नाही. ...
Reliance Jio 5G, Mukesh Ambani news: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते. यासाठी काही नीतिगत बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ...
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शनिवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या 'धाडसी सुधारणा' (Bold Reforms)ची प्रशंसा केली. यामुळे येणाऱ्या काही वर्षांत भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल, असे अंबानी म्ह ...
PIF investment in reliance retail: रिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रामध्ये मोठा विस्तार करू लागली असून ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्स खिशात घातल्यानंतर आता रिटेल क्षेत्रातील फ्युचर ग्रुपची सर्वात मोठी कंपनी बिग बझार, फूड बझारवरही 'कब्जा' केला आहे. परदे ...