लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
Memes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय? - Marathi News | Jio gigafiber launch twitter reactions viral memes on mukesh ambani | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Memes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय?

मुकेश अंबानींच्या Jio ने भारतातील अनेक इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनींना मागे टाकलं. अशातच Jio GigaFiber म्हणजे, तरूणांसाठी पर्वणीच ठरली...  ...

Reliance AGM 2019: जम्मू-काश्मीर, लडाखबद्दल मुकेश अंबानींचे मोठे संकेत; मोदींसाठी बॅटिंग - Marathi News | will make big announcements for jammu kashmir and ladakh soon says reliance chairman mukesh ambani in agm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Reliance AGM 2019: जम्मू-काश्मीर, लडाखबद्दल मुकेश अंबानींचे मोठे संकेत; मोदींसाठी बॅटिंग

मोदींच्या निर्णयाचं मुकेश अंबानींकडून स्वागत ...

Reliance AGM 2019: रिलायन्स जिओची बंपर लॉटरी; 100 एमबीपीएस स्पीडसोबत मिऴणार मोफत 4K टीव्ही आणि बरेच काही - Marathi News | Reliance Jio's Bumper Lottery; jio Fiber to offer free HD/4K TV with 100 Mbps speed and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance AGM 2019: रिलायन्स जिओची बंपर लॉटरी; 100 एमबीपीएस स्पीडसोबत मिऴणार मोफत 4K टीव्ही आणि बरेच काही

गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.  ...

रिलायन्स जिओच्या बंपर लॉटरीसोबत भरतीही; अभियंत्यांसाठी छप्परफाड संधी - Marathi News | Bumper Recruitment in Reliance Jio; lots of opportunities for engineers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिलायन्स जिओच्या बंपर लॉटरीसोबत भरतीही; अभियंत्यांसाठी छप्परफाड संधी

रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...

रिलायन्सचे 'अच्छे दिन'! कंपनीत आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक  - Marathi News | ril announces biggest fdi deal with saudi aramco to pick 20 percent stake in its otc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सचे 'अच्छे दिन'! कंपनीत आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक 

सौदी अराम्को 20 टक्के शेअर्स खरेदी करणार ...

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू - Marathi News | Reliance project sufferers start agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ...

११ वर्षांपूर्वीइतकंच 'पॅकेज' आजही घेताहेत मुकेश अंबानी; यंदाही स्वतःचं 'अप्रेझल' नाही! - Marathi News | No salary hike for Mukesh Ambani for 11th year in a row | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ वर्षांपूर्वीइतकंच 'पॅकेज' आजही घेताहेत मुकेश अंबानी; यंदाही स्वतःचं 'अप्रेझल' नाही!

गेल्या ११ वर्षात मुकेश अंबानी यांनी स्वतःच्या पगारात अजिबात वाढ केलेली नाही. ...

अनिल अंबानी आता विकणार २१,७०० कोटींच्या मालमत्ता - Marathi News | Anil Ambani will now sell 21,700 crore properties | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी आता विकणार २१,७०० कोटींच्या मालमत्ता

नवी दिल्ली : आपल्या कंपन्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मालमत्ता विकून २१,७०० कोटी रुपये (३.२ अब्ज डॉलर) उभे करण्याचा निर्णय ... ...