शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रवींद्र वायकर

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.

Read more

मुंबई : रवींद्र वायकरांना मोठा दिलासा! निवडीविरुद्धची अमोल कीर्तिकरांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

महाराष्ट्र : वायकर-किर्तीकर लोकसभा निकालावर शिक्कामोर्तब; उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आला

महाराष्ट्र : रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला

मुंबई : Jogeshwari Vidhan Sabha Election Results 2024 : जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आघाडीवर, सुरुवातीच्या कलात महायुतीची जोरदार मुसंडी

मुंबई : रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला

मुंबई : ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप

मुंबई : अमोल कीर्तिकरांच्या याचिकेवर उत्तर द्या : रवींद्र वायकरांना कोर्टाचे निर्देश

मुंबई : कीर्तिकरांच्या याचिकेवर वायकरांना धाडले समन्स; लोकसभा निवडणुकीतील विजयालाच आव्हान

मुंबई : खासदार रविंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली पी उत्तर मनपा कार्यालयात पार पडली बैठक

मुंबई : खा. रवींद्र वायकर यांना क्लीन चिट; हॉटेल बांधकाम प्रकरणी ‘ईओडब्ल्यू’चा क्लोजर रिपोर्ट दाखल