अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Gold Ratnagiri- सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. तशातच सोने आणि चांदीचे दर दिवसेंदिवस घसरू लागले आहेत. बुधवारी सकाळी सोन्याचा दर दुपारी पुन्हा घसरून ४७ हजारांवर, तर चांदीचा दर ७१,५००पर्यंत खाली आला. ...
Corona vaccine Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यातील १३ केंद्रांवर पहिल्या फळीतील कोरोना योध्द्यांसाठी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, या लसीकरणासाठी मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने या कोरोना योध्द्यांना लसीकरणाची भीती वाटत आहे, की त्यांना लसीकरणाची गरज वाटत ...
liquor ban Ratnagiri Excise Department - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे छापा मारून ३६,९७० रुपयांचा गोवा बनावट विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी स्वरूप संजय नरवणकर (२६) याच्याविरुद ...
fisherman Hrane port konkan dapoli ratnagiri- कोकणातील पारंपरिक मच्छीमार समाजाला अनेक समस्या भेडसावत असून, ते मेटाकुटीला आले आहेत. वारंवार येणारी वादळे, त्यातच आलेले कोरोनाचे महाभयंकर संकट यामुळे मच्छीमार बांधव त्रस्त झाला आहे. परंतु या मच्छीमार बांध ...
रत्नागिरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुलांना दरवर्षी ... ...
Government Ratnagiri AshaWorker- कोरोना काळातील कामासाठीचे मानधन, वेतनवाढ, सन्मानाच्या वागणुकीसाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांनी रत्नागिरीत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. ...
Lanja Ratnagiri News- लांजा शहरातील चव्हाटा मंदिर येथे विहिरीत पडलेल्या ५० वर्षीय प्रौढ महिलेला काही धाडसी तरूणांनी वाचवले. स्नेहल पांचाळ असे या महिलेचे नाव आहे. ...
Anant Geete Shiv Sena Ratnagiri- राज्यात असलेल्या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे, असे स्पष्ट करून आपण शिवसैनिक आहोत, आघाडी सैनिक नाही आहोत, असे विधान माजी केंद्रीय मंत्री ...