शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

मुंबई : गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच...; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

फिल्मी : 'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!

बॉलीवुड : भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना

फिल्मी : छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसला विकी कौशल, 'छावा'च्या सेटवरील फोटो व्हायरल

फिल्मी : चिंब भिजलेले रूप सजलेले, श्रीवल्लीच्या अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाचा चुकला ठोका

फिल्मी : बदलली 'पुष्पा २'मधील 'श्रीवल्ली', रश्मिका मंदानाने केला भूमिकेबाबतचा खुलासा

फिल्मी : पायात घुंगरू बांधून अल्लू अर्जुन करणार तांडव, जबरदस्त अ‍ॅक्शन असलेला 'पुष्पा 2' चा टिझर रिलीज

फिल्मी : हातात त्रिशूळ, फुंंकला शंख अन्... 'पुष्पा २' मधील अल्लू अर्जुनचा धडकी भरवणारा थरारक लूक समोर

फिल्मी : 'पुष्पा २'साठी रश्मिकाने कॉपी केली महेश बाबूची स्टाइल? फोटो व्हायरल झाल्यानंतर श्रीवल्ली म्हणते...

फिल्मी : गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू अन्...; 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर