शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : जबरदस्त! महाराष्ट्राचा 'छावा' रेकॉर्ड मोडणार, अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या ४८ तासांमध्ये कमावले इतके कोटी

फिल्मी : बहुचर्चित 'छावा' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना पोहोचले सुवर्णमंदिरात, फोटो आले समोर

फिल्मी : 'छावा'च्या रिलीजला काही दिवस बाकी असताना 'या' संवादांवर सेन्सॉरची कात्री! करण्यात आलेत बदल; जाणून घ्या

फिल्मी : पहाटे चार वाजता आम्हाला...; 'छावा'च्या मराठमोळ्या मेकअप आर्टिस्टने सांगितला थक्क करणारा अनुभव

फिल्मी : 'छावा'साठी विकीची जबरदस्त मेहनत! घोडेस्वारी, लाठीकाठी अन् भरपूर व्यायाम; पैलवानांसारखा होता दिनक्रम

फिल्मी : रेकॉर्ड मोडणार! 'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात; तिकिटाचे दर किती?

फिल्मी : रात्रभर बांधून ठेवलं, हात सुन्न पडला! 'छावा'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग करताना विकीची अशी झालेली अवस्था

फिल्मी : 'माझ्या राजा रं'नंतर 'आया रे तुफान'; मराठमोळ्या गीतकाराचा 'छावा'निमित्त बॉलिवूडमध्ये डंका; म्हणतो-

फिल्मी : 'पुष्पा'वर ५०० करोडची फिल्म बनते, पण संभाजी महाराजांवर... 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी व्यक्त केली खंत

फिल्मी : Video: 'छावा'च्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशलने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन केला अभिषेक