शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : कदाचित छ. संभाजी महाराजांची भूमिका...; 'छावा'च्या सेटवर विकी कौशलला पहिल्यांदा पाहून सुव्रतला काय वाटलं?

फिल्मी : 'छावा'ची टीम शिर्डीला पोहोचली, विकी कौशल-रश्मिका मंदानाने घेतलं साईबाबांचं दर्शन

फिल्मी : सुंदर दिसणारीचं बायको हवीये अभिनेता संतोष जुवेकरनं सांगितल्या अपेक्षा

फिल्मी : 'छावा'च्या सेटवरुन विकी घरी आल्यावरही डोक्यात शंभूराजांचेच विचार, कतरिनाला आवडली 'ही' सवय

फिल्मी : 'छावा'ने रिलीजआधीच बॉक्स ऑफिसला पछाडलं, ३ लाख तिकिटांची विक्री, कमावले तब्बल 'इतके' कोटी

फिल्मी : माझ्या राजांचा चित्रपट येतोय याचा.., संतोष जुवेकरने 'छावा'च्या निमित्ताने शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : रात्री १ वाजता फोन देव्हाऱ्यात ठेवला कारण..., 'छावा'निमित्त विकी कौशलने सांगितला खास किस्सा

फिल्मी : 'छावा'च्या भव्यदिव्य म्यूझिक सोहळ्याचा साक्षीदार व्हायचंय? करावं लागेल फक्त हे काम, मेकर्सची प्रेक्षकांसाठी ऑफर

फिल्मी : लक्ष्मण सर सध्या बिझी आहेत त्यामुळे...; 'छावा'च्या रिलीजला ३ दिवस बाकी असताना रश्मिका काय म्हणाली?

फिल्मी : Chhaava Star Cast Fees: 'छावा'साठी विकी कौशलने घेतलं तगडं मानधन, रश्मिका आणि इतर स्टार्सनं किती घेतली फी?