अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Dhurandhar Movie : रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर तसेच लोकांच्या मनावरही अधिराज्य गाजवत आहे. अक्षय खन्नापासून ते अर्जुन रामपालपर्यंत, रणवीर सिंगच्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला एक नवीन ओळख मिळाली आहे. ...
'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. रणवीरची पत्नी दीपिका पादुकोणने ८ तासांच्या शिफ्टवरुन तिचं मत व्यक्त केलं होतं. यावर रणवीरने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे ...
पहिल्या दिवसापासूनच 'धुरंधर'चे शो हाऊसफूल होत आहेत. या सिनेमाने १० दिवसांतच ३०० कोटीपर्यंतचा गल्ला जमवला आहे. 'धुरंधर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...