अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Akshaye Khanna Reaction On Dhurandhar Success: अक्षय खन्नाने अखेर धुरंधर निमित्त त्याला जे प्रेम मिळतंय त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय खन्ना काय म्हणाला? ...
Dhurandhar Movie OTT Released Date: रणवीर सिंगचा नुकताच प्रदर्शित झालेला 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः कहर माजवत आहे. त्याचवेळी, प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी (OTT) रिलीजची तारीख जाणून घेण्यासाठी देखील खूप उत्सुक आहेत. ...
धुरंधर सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अक्षय खऱ्या आयुष्यात किती धार्मिक आहे याचा अनुभव नुकताच आला आहे. अक्षयने घरी केलेल्या वास्तुशांतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...