लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
9 वाजता 9 मिनिट....Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Bollywood 9 pm 9 minutes akhay kumar katrina kaif all made in pm modi initiative | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :9 वाजता 9 मिनिट....Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद

दिवे लावण्याच्या मोहिमेत सर्वसामान्यापासून बॉलिवूड सेलिब्रेटीपर्यंत सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवला. ...

CoronaVirus: देशाच्या मदतीला पुढे सरसावले बाजीराव-मस्तानी, म्हणाले- संकटकाळी आपण सगळे आहोत एकत्र - Marathi News | CoronaVirus: Ranveer Singh and Deepika Padukone contributed in PM Care Fund TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CoronaVirus: देशाच्या मदतीला पुढे सरसावले बाजीराव-मस्तानी, म्हणाले- संकटकाळी आपण सगळे आहोत एकत्र

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजे रणवीर दीपिकाही पुढे सरसावले आहेत. ...

Corona Effect:बॉलिवूडचे हे कपल अधिक झाले रोमांटीक पाहून नेटीझन्सनाही फुटला घाम ! - Marathi News | Corona Effect:Qurantine time become more romantic Time for Ranveer Sing & Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Effect:बॉलिवूडचे हे कपल अधिक झाले रोमांटीक पाहून नेटीझन्सनाही फुटला घाम !

सध्या कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे दोघांना पहिल्यांदाच इतका एकत्र वेळ घालवायला मिळत आहे. ...

रणवीर सिंगने सासरेबुवांसाठी लिहिली खास पोस्ट, निमित्तही होते खास - Marathi News | ranveer singh is a proud son-in-law he post for deepika padukone father prakash padukone-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने सासरेबुवांसाठी लिहिली खास पोस्ट, निमित्तही होते खास

होय, रणवीरने खास आपल्या सासरेबुवांसाठी म्हणजेच प्रकाश पादुकोण यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.  ...

OMG!! रणवीर सिंगलाही ‘कोरोना’चा फटका, चाहत्यांची होऊ शकते निराशा - Marathi News | due to coronavirus ranveer singh film on 1983 world cup release of 83 put on hold-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! रणवीर सिंगलाही ‘कोरोना’चा फटका, चाहत्यांची होऊ शकते निराशा

रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी... ...

कपिल देव यांच्या वर्ल्डकप विजेत्या क्षणाला रणवीर सिंगने केले रिक्रिएट - Marathi News | Ranveer Singh recreates Kapil Dev's World Cup winning moment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल देव यांच्या वर्ल्डकप विजेत्या क्षणाला रणवीर सिंगने केले रिक्रिएट

'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. ...

नीट पाहा 83... हा कपिल नसून 'रणवीर', लूक पाहून घायाळ झाले क्रिकेटवीर - Marathi News | Look closely at 83 ... not Kapil but Ranveer, Cricketer brain lara comment on this | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नीट पाहा 83... हा कपिल नसून 'रणवीर', लूक पाहून घायाळ झाले क्रिकेटवीर

रणवीर सिंगने कपिलस्टाईलने विश्वचषक उंचावल्याचा फोटो रिलीज करण्यात आला आहे. ...

Shocking : का आली रणवीर सिंगवर अक्षय आणि अजय देवगणचे पाया धरण्याची वेळ?, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ranveer singh akshay kumar ajay devgn rohit shetty katrina kaif viral video at sooryavanshi trailer launch gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking : का आली रणवीर सिंगवर अक्षय आणि अजय देवगणचे पाया धरण्याची वेळ?, व्हिडीओ व्हायरल

सध्या हा व्हिडीओला सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. ...