शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंग तू बॉलिवूडचा खरा 'धुरंधर' स्टार! Dhurandhar 2 पाहून भारावला करण जोहर, आदित्य धरचंही केलं कौतुक

फिल्मी : तरच तू पुढे जाशील…,'धुरंधर' फेम रणवीर सिंगकडे कास्टिंग एजंटने केलेली धक्कादायक मागणी, प्रकरण काय?

फिल्मी : ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा राम नवमीला धमाका! किंग खान-प्रभासचे रेकॉर्ड चक्काचूर; ८व्या दिवशी किती कमाई?

फिल्मी : आदित्य धरला कडक सॅल्यूट..., 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सलील कुलकर्णी भावुक, म्हणाले- भारताविरुद्ध जे काम करतील...

फिल्मी : अजून पाहिला नाही, पण... आमिर खानने 'धुरंधर: द रिव्हेंज' बद्दल केलं मोठं विधान

फिल्मी : 'धुरंधर २'मधील अर्ध्या शिव्या म्यूट करुन... दीपक तिजोरीची रोखठोक पोस्ट, संताप व्यक्त करत म्हणाला...

फिल्मी : माझे सीन्स का कापले?; 'धुरंधर २' मध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप

फिल्मी : मी रडलो, तुम्ही रडलात का? रणवीर सिंगची पोस्ट; 'धुरंधर २'मधील 'ते' गाणे ऐकून प्रीती झिंटाही भावुक

फिल्मी : नकार दिला अन् पस्तावले! बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी रिजेक्ट केला 'रेहमान डकैत'चा रोल, कास्टिंग दिग्दर्शकाने केली पोलखोल

फिल्मी : 'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिसवर कहर! ७ दिवसांत किती कोटींची केली कमाई?