शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'धुरंधर २' मध्ये दिसलेला हमजा-यालिना यांचा 'तो' आलिशान बंगला कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग 

फिल्मी : Video: VFX चा वापर न करता 'धुरंधर २'मधील रणवीर सिंगचा 'तो' लूक 'असा' तयार झाला

फिल्मी : १ लाखाची नोकरी सोडली, पुढे १० हजारात काम केलं! खऱ्या आयुष्यात 'रिझवान'चं रणवीर सिंगसोबत खास नातं

फिल्मी : 'धुरंधर २'चा असा शेवट बघितला नसेल! सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ, पाहून डोळ्यांत टचकन येईल पाणी

फिल्मी : Video: पाकिस्तानी कुटुंबाने 'धुरंधर २' पाहून केली टीका, स्पष्टच म्हणाले- पहिल्या भागापेक्षा...

फिल्मी : पुढे काय होईल हे माहीत नाही,पण...,'धुरंधर २'मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, चाहतेही झाले भावुक

फिल्मी : आम्हाला रॉयल्टी मिळायला हवी!; पाकिस्तानी पोलिसाची 'धुरंधर २'च्या निर्मात्यांकडे भलतीच मागणी, म्हणाला- यातून पैसे...

फिल्मी : 'धुरंधर २'मधील 'त्या' सीनवर आलिया भट फिदा; रणवीर सिंग-आदित्य धरचं कौतुक करत म्हणाली...

फिल्मी : 'धुरंधर २'चं यश साजरं करण्यासाठी मुंबईतील वरळीत आले दीपिका-रणवीर; लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड

फिल्मी : Dhurandhar 2: 'हमजाच्या भूमिकेसाठी तू...'; रणवीरच्या अभिनयावर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया