शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : 'धुरंधर' अजून संपला नाही! आदित्य धर आता घेऊन येतोय नवीन सिनेमा, समोर आली मोठी माहिती

फिल्मी : Video: दुसऱ्यांदा बाबा होणार रणवीर सिंग, चाहत्यांनी केलं अभिनंदन! अशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया

फिल्मी : 'धुरंधर २'वर भारी पडतोय बॉलिवूडचा हॉरर सिनेमा; रणवीर सिंगच्या सिनेमाचं मार्केट डाऊन

फिल्मी : दोन नव्हे दीपिका पादुकोणला हवीत तीन मुलं! अभिनेत्रीने स्वत:च सांगितलेलं, म्हणाली- मला खूप मुलं जन्माला...

फिल्मी : 'धुरंधर ३' येणार का? सिनेमातील 'जमील जमाली' फेम राकेश बेदींचा खुलासा, म्हणाले- कथेचा शेवट...

फिल्मी : रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज

फिल्मी : चित्रपटसृष्टीला एक नवसंजीवनी मिळाली …,'धुरंधर' बद्दल कंगणा राणौतची प्रतिक्रिया, रणवीर नाही 'या' अभिनेत्याची झाली फॅन

फिल्मी : तेव्हा तो खूप…, पहिल्यांदाच बोल्ड फोटोशूट करताना रणवीरची झालेली 'अशी' अवस्था, सोनाली राऊतने सांगितला किस्सा 

फिल्मी : जगात भारी... रणवीरच्या 'धुरंधर'ची कमाई 30,000,000,000! जे कुणालाच जमलं नाही, ते 'करून दाखवलं'

फिल्मी : सासरे-जावई एकत्र! 'धुरंधर: द रिव्हेंज'ला 'प्रोपगंडा' म्हणणाऱ्या ध्रुव राठीला रणवीर सिंह-प्रकाश पादुकोण यांनी मारला टोला?