शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

ठाणे : राममंदीर उभे राहत आहे, येणाऱ्या काळात मलंगगडाला मुक्ती देखील मिळेल - खासदार डॉ श्रीकांत शिंदे 

राष्ट्रीय : ‘आस्था दाखवा, आक्रमकता नको…’, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत मोदींची मंत्र्यांना सक्त ताकिद

कल्याण डोंबिवली : रामलल्लाच्या बालमूर्तीमध्ये बदलापूरच्या चित्रकाराचा कलाविष्कार; सुचवलेल्या सूचनांचा आदर

ठाणे : अयोध्येतील सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार; रा. स्व. संघ, विहिंपने दिले निमंत्रण

अमरावती : अमरावतीचे नऊ जण अयोध्येसाठी सायकलने रवाना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार

उत्तर प्रदेश : रामलल्लाच्या मूर्तीचा ‘कर्मकुटी’त १६ पासून पूजनसोहळा; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पार पडणार

राष्ट्रीय : इंडिया आघाडीपेक्षा JDUचा वेगळा सूर; म्हणाले, “श्रीराम सर्वांचे, निमंत्रण मिळाले तर जाणार”

राष्ट्रीय : 'रामभक्ती आमची मक्तेदारी नाही, राम-हनुमान भाजपचे नेते नाहीत'; उमा भारती स्पष्टच बोलल्या

फिल्मी : प्रभू श्रीराम मांसाहारी होते, नयनताराच्या 'अन्नपूर्णी' सिनेमातील डायलॉगवरून वाद, तक्रार दाखल

उत्तर प्रदेश : अयोध्येला ३५ हजार जवानांचा वेढा पडणार; सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा, बोटीद्वारे गस्त घालणार