शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : डॉक्टर, आमची प्रसूती २२ जानेवारीलाच करा; बाळाचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी गर्भवतींची विनंती

नागपूर : मुस्लिम बांधवांनी देखील २२ जानेवारी रोजी रामनामाचा जयघोष करावा, मुस्लिम राष्ट्रीय मंचचे आवाहन

राष्ट्रीय : एकाचवेळी १२०० चपात्या बनवल्या जाणार, अयोध्येत अन्न प्रसादासाठी अजमेरहून खास भेट!

नागपूर : अयोध्येत रामललाच्या चरणी निनादणार नागपुरातील ‘रामधुन’, १११ वादक करणार अनोखी रामसेवा

राष्ट्रीय : डोक्यावर सोन्याच्या पादुका, हजारो किमी प्रवास; हैदराबादहून 'अयोध्येची पायी वारी'

राष्ट्रीय : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण!

राष्ट्रीय : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा: तिरुपती देवस्थान अयोध्येत पाठवणार एक लाख लाडू

राष्ट्रीय : न्यूयॉर्कच्या 'टाइम्स स्क्वेअर'वर लाईव्ह दाखवला जाणार रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

राष्ट्रीय : प्रकाशाने न्हाऊन निघालेला कॉरिडॉर, स्वागताला सज्ज जटायू, रात्रीच्या अंधारात चमकणारे राम मंदिर

सोशल वायरल : 'मेरे राम आएंगे...; स्वस्ति मेहुल यांनी गायलेल्या भजनाची PM मोदींनाही पडली भूरळ