शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : चांदीच्या याच विटेनं रचला जाणार अयोध्येतील राम मंदिराचा पाया; जाणून घ्या किमतीसह सर्व माहिती

राष्ट्रीय : 'मोदींनी राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभाला जाणं संविधानाच्या शपथेचं उल्लंघन'

राजकारण : शरद पवार स्पष्टच बोलले; राम मंदिराच्या भूमीपूजनाचं निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही, कारण…

राष्ट्रीय : 'आम्ही नव्या पीढीला सांगतच राहणार, आपली बाबरी मशिद पाडली'

राष्ट्रीय : राम मंदिराच्या पायाभरणीत टाइम कॅप्सूल? कामेश्वर म्हणताहेत 'हो', चंपत राय यांनी वृत्त फेटाळलं

राष्ट्रीय : Ram Mandir Ayodhya: राम मंदिराखाली टाईम कॅप्सूल ठेवलं जाणार नाही; दोन दिवसांत ट्रस्टचा यू-टर्न

राष्ट्रीय : टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

मुंबई : राष्ट्रवादीने आधी आपल्या नेत्यांना आवरावं, मग आम्हाला सल्ला द्यावा; सुजय विखेंनी सुनावलं

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा 

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण नाही; विहिंप म्हणते, बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही!