शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

मुंबई : बाळा नांदगावकरांनी सांगितला ‘तो’ थरारक प्रसंग; बाळासाहेबांच्या आदेशाने अयोध्येला गेलो होतो तेव्हा...

महाराष्ट्र : प्रभू श्रीरामांना मिशी होती? का करण्यात आली त्यांच्या मिशी असलेल्या मूर्तीची मागणी?

राष्ट्रीय : Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण'

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी अयोध्येत पारिजाताचे झाड लावणार; जाणून घ्या, याचे पौराणिक महत्त्व

बुलढाणा : रामजन्मभूमीसाठी शिर्ला नेमाने येथील कारसेवकाचे बलिदान!

राष्ट्रीय : बांधकाम पूर्ण झाल्यानंतर असं दिसेल राम मंदिर, भूमिपूजनापूर्वी सरकारने प्रसिद्ध केले फोटो

राष्ट्रीय : ...तर राजीव गांधींना सर्वाधिक आनंद झाला असता; काँग्रेस नेत्याने राम मंदिरासाठी पाठवल्या ११ चांदीच्या विटा

राष्ट्रीय : प्रियंका गांधी म्हणाल्या 'जय सियाराम'! राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत केले मोठे विधान

अहिल्यानगर : अयोध्या येथील न्यास कार्यशाळेची भास्करगिरी महाराज यांनी केली पाहणी, राज्यातील ५२ किल्ल्याची माती केली सुपूर्द

राष्ट्रीय : राम मंदिर भूमी पूजनासाठी सज्ज झाली अयोध्या नगरी; पाहा प्रसन्न करणारे Photo