शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

प्रभू श्रीरामांना मिशी होती? का करण्यात आली त्यांच्या मिशी असलेल्या मूर्तीची मागणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 5:40 PM

अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामांच्या मिशी असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. एवढेच नाही, तर खरी प्रभू श्रीरामांची मूर्ती तर मिशीसहच असायला हवी, यावरही त्यांनी जोर दिला आहे.

ठळक मुद्देआपल्या देशात अनेक ठिकानी मिशीसह देवांच्या मूर्ती आहेत. मात्र, त्या फारशा आढळत नाहीत. प्रभू श्री रामांच्या आवताराचे वर्णन वेदांमध्ये आहे.प्रभू श्रीराम ज्या युगात होऊन गेले, त्याला त्रेता यूग म्हणून संबोधले जाते.

नवी दिल्ली/मुंबई - अयोध्येत बुधवारी राम मंदिराच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. यानंतर भव्य राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होईल. या मंदिरात भगवान श्रीरामांच्या मिशी असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. एवढेच नाही, तर खरी प्रभू श्रीरामांची मूर्ती तर मिशीसहच असायला हवी, यावरही त्यांनी जोर दिला. यानंतर आता यासंदर्भात चर्चेला सुरूवात झाली आहे.

आपल्या देशात अनेक ठिकानी मिशीसह देवांच्या मूर्ती आहेत. मात्र, त्या फारशा आढळत नाहीत. संभाजी भिडे यांनी, जोर देत म्हटले आहे, की जर भगवान श्रीरामांची मूर्ती मिशी नसणारी असेल, तर ती योग्य प्रकारे प्रभू रामांना प्रगट करणार नाही. 

मात्र, अपवाद वगळता जगभरात श्रीरामांची जेवढी मंदिरं आणि मूर्ती आहेत, त्या सर्व मिशी नसणाऱ्याच आहेत. यामुद्द्यावर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

त्रेता युगात कशी होती परंपरा -प्रभू श्री रामांच्या आवताराचे वर्णन वेदांमध्ये आहे. मात्र त्यात त्यांना मिशी होती किंवा नाही याचा उल्लेख आढळत नाही. मात्र, ते ज्या युगात होऊन गेले, त्याला त्रेता यूग म्हणून संबोधले जाते. तेव्हा सनातन धर्मात सर्वसाधारण पणे मिशी आणि दाट दाढी ठेवण्याची पद्धत होती.

इंदौरमध्ये  प्रभू श्रीरामांची मिशी असलेली मूर्ती - देशात काही मंदिरे अशीही आहेत, जेथे मिशी असलेली श्रीरामांची मूर्ती आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये असेच एक मंदिर आहे. येथे केवळ श्रीरामच नव्हे, तर लक्षमणाचीही मिशी असलेली मूर्ती आहे. हे मंदिर कुमावतपुरा येथे आहे. तसेच हे मंदिर 150 वर्ष जुने असल्याचे म्हटले जाते. 

हनुमानाचीही मिशी असलेली मूर्ती -लोकांची अशी धारणा आहे, की राज दशरथ यांना दाढी-मिशी असू शकते, तर श्रीरामांनाही दाढी-मिशी नक्कीच असणार. या शिवाय राजस्थानातील एका मंदिरात मिशी असलेली हनुमाची मूर्ती आहे. हे मंदीर हनुमानांच्या मीशी मुळेच लोकप्रिय आहे. 

ब्रह्मदेव वगळता कोणत्याही देवाची मूर्ती दाढी-मिशी असलेली नाही -हिंदू धर्मात ब्रह्मदेव वगळता साधारणपणे कुठल्याही देवाची मूर्ती दाढी-मिशी असलेली नाही. काही ठिकाणी भगवान शंकरांची मिशी असलेली मूर्ती दिसून येते. मात्र, विष्णू, श्रीकृष्ण, श्रीराम आणि इतरही काही देवांच्या मूर्ती शक्यतो मिशी नसणाऱ्याच दिसतात. सर्वसाधारणपणे देवाची मूर्ती युवावस्थेतीलच तयार केली जाते. एवढेच नाही, तर उत्तर आणि दक्षिण भारतातही देवांच्या युवावस्थेतील मूर्तींनाच मान्यता आहे. ऋग्वेदात केवळ दोन ठिकाणी 'राम' शब्दाचा उल्लेख आढळतो. (१०-३-३ तथा १०-९३-१४).

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर

5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार उमा भारती, भूमिपूजनात सहभागी होणार नाही; सांगितलं हे 'मोठं' कारण

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीAyodhyaअयोध्याMaharashtraमहाराष्ट्र