शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : जय श्री राम! राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने पटकावला प्रथम क्रमांक

राष्ट्रीय : Fact Check : राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

राष्ट्रीय : जय श्रीराम... गायक सोनू निगम अन् संजय निरुपम यांनी घेतलं रामलल्लाचं दर्शन

राजकारण : रामभक्तांना भिकारी संबोधणे, हे शिवसेनेचे कसले हिंदुत्व?, राम कदमांचा सवाल

महाराष्ट्र : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी मनसे आमदाराकडून अडीच लाखांची मदत

राष्ट्रीय : अजबच! म्हणे, श्रीराम मंदिरात रावणाचीही भव्य मूर्ती स्थापन करा; पंतप्रधान मोदींना पत्र

राष्ट्रीय : राम मंदिर उभारणीसाठी गौतम गंभीरकडून १ कोटींची मदत!

राष्ट्रीय : ओवैसी म्हणजे..., देशाची जनता त्यांना चांगलीच ओळखू लागली; भर सभेत भाजपा खासदाराची जीभ घसरली

राष्ट्रीय : राम मंदिराच्या उभारणीसाठी दिग्विजय सिंहांचा पुढाकार; 1,11,111 रुपयांची दिली देणगी 

पुणे : राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हातच इतिहास घडवतात : साध्वी ऋतुंभराजी