शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण

राष्ट्रीय : अयोध्येतून निमंत्रण आलं; मोदींच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा, ४००० संत, सरसंघाचालकही येणार

राष्ट्रीय : २२ जानेवारीला होणार रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित, म्हणाले...  

राष्ट्रीय : आम्हालाही अयोध्येत जमीन द्या; 'या' तीन देशांची योगी सरकारकडे विनंती

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुजाऱ्यांची भरती, अशी आहे पात्रता आणि अटी शर्ती, असा करता येईल अर्ज

व्यापार : राम मंदिर बांधणाऱ्या कंपनीवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला २.५ कोटींचा दंड! 

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी विदेशी देणग्या स्वीकारता येणार; केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली परवानगी

उत्तर प्रदेश : ‘अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचं ढोंग, सरकार देशातील जनतेची फसवणूक करतंय’, स्वामी प्रसाद मौर्य यांचं वादग्रस्त विधान 

ठाणे : ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रौत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पुजारी आणि सेवकांना 'अच्छे दिन', पगार झाले दुप्पट