शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरातील पुजारी पदासाठी ३ हजार अर्ज; मुलाखतीसाठी २०० जणांची निवड

राष्ट्रीय : सत्तेत आल्यास मोफत अयोध्यादर्शन; अमित शहांची घोषणा

राष्ट्रीय : निवडणुकीमध्ये राम मंदिर प्रमुख मुद्दा; कोणाला तिकीट मिळेल,अधिवेशनातच खासदारांना कळणार

महाराष्ट्र : “भाजप रामलल्लांची मालक झाली आहे का?”; संजय राऊतांची अमित शाहांच्या आश्वासनावर टीका

राष्ट्रीय : राज्यातील २० हजार प्रमुख लोक जाणार; बाबा रामदेव, जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर येणार

मुंबई : राज्यातील ९० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा

राष्ट्रीय : जय सियाराम... लाखो विद्युत दिव्यांनी उजळली श्रीराम जन्मभूमी, मोदी म्हणाले प्रेरणास्थान

राष्ट्रीय : राममंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही; पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवत असणार प्रमुख पाहुणे

पुणे : पुण्यातील उद्याेजकाकडून अयाेध्येत साकारले जाणार ३३ हजार फुटांचे यात्री स्वागत केंद्र

राष्ट्रीय : ५१ घाट, २४ लाख दिवे; अयोध्येत भव्य दीपोत्सव, नवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यास रामनगरी सज्ज