शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : सुपरस्टार रजनीकांत मेडिकल चेकअपसाठी अमेरिकेला जाणार; केंद्राकडून हिरवी झेंडी

फिल्मी : थलायवा रजनीकांत यांनी घेतला कोव्हिड व्हॅक्सिनचा दुसरा डोस, लेक सौंदर्या फोटो शेअर करत म्हणाली..

संपादकीय : rajinikanth : एन्न वाशी, ताssन्नी वाशी... माइंड इट्ट !

मुंबई : Dadasaheb Phalke Award 2021: सामान्य माणसासारखा जगणारा एकमेवाद्वितीय सुपरस्टार; राज ठाकरेंकडून रजनीकांत यांचं अभिनंदन

फिल्मी : सुपरस्टार रजनीकांत जाहिरात का करत नाहीत?, कारण वाचून वाटेल तुम्हाला अभिमान

राष्ट्रीय : Rajinikanth : हा तर 'खूप मोठा' सन्मान, रजनीकांतने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

राष्ट्रीय : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला का?; जावडेकर चिडून म्हणाले...

फिल्मी : Dadasaheb Phalke Award 2021: सर्वोच्च सन्मान!! सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

फिल्मी : कृपा करून मला वेदना देऊ नका...! चाहत्यांच्या दबावामुळे रजनीकांत व्यथित 

राजकारण : मोठी बातमी! रजनिकांत राजकीय पक्ष काढणार नाहीत, जाहीर केली माघार