शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : रजनीकांत यांना पडली 'धुरंधर 2' ची भुरळ, आदित्य धरला म्हटलं 'बॉक्स ऑफिसचा बाप'

फिल्मी : चाहत्यांची प्रतीक्षा संपणार? 'थलायवा' अन् 'किंग खान' एकत्र दिसणार; 'त्या' पोस्टमुळे वाढली उत्सुकता

फिल्मी : थिएटरमध्ये फ्लॉप, पण ओटीटीवर सुपरहिट! 'या' स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाची सगळीकडे होतेय चर्चा!

फिल्मी : Video: आरारारा... खतरनाक! ४७ वर्षांनंतर रजनीकांत-कमल हासन एकत्र, प्रोमोने घातला धुमाकूळ

फिल्मी : सुपरस्टार रजनीकांत अभिनयातून निवृत्ती घेणार? 'ही' खास व्यक्ती 'थलायवा'चा शेवटचा सिनेमा दिग्दर्शित करणार

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी अंत, मृत्युपूर्वी शरीराला लागले होते किडे

फिल्मी : 'या' सुपरस्टारला करायचं होतं श्रीदेवीसोबत लग्न; मात्र, एका घटनेमुळे बदललं आयुष्य

फिल्मी : रजनीकांत यांच्या 'जेलर २'मध्ये शाहरुख खानची एन्ट्री? मिथून चक्रवर्तींनी दिली हिंट

फिल्मी : 'जेलर २'मध्ये या बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री, सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर

फिल्मी : 'सासरा-जावई' म्हणून नातं संपलं, पण आदर कायम! रजनीकांत यांच्यासाठी धनुषची पोस्ट