शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांना मिळणार सिनेमांची मेजवानी, रिलीज होणार 'हे' खास चित्रपट

फिल्मी : नाद खुळा, रजनीकांत बनला शिवाजी गायकवाड, जिथं कंडक्टर होता 'त्या' बस डेपोला भेट

फिल्मी : वडिलांच्या इच्छेमुळे अभिनयात आला अन् रजनीकांतचा जावई झाला, साऊथमध्ये आहे दबदबा

फिल्मी : IN PICS थाला ते थलपती...! तुम्हाला माहितीये का तामिळ स्टार्सच्या या टायटलमागची स्टोरी?

फिल्मी : रजनीकांत यांची थोरली लेक ऐश्वर्या वर्षाला कमावते कोट्यवधी रुपये, कमाईच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देते टक्कर

फिल्मी : रजनीकांत १३ वर्षांनी 'मातोश्री'वर, फोटोत बाळासाहेबांची उणीव

फिल्मी : ‘कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टीनं घेतली अभिनेता रजनीकांत यांची भेट, फोटो व्हायरल

फिल्मी : Allu Arjun पासून KGF 2 स्टार Yash पर्यंत, एका चित्रपटासाठी हे साउथचे स्टार्स घेतात इतकं मानधन

फिल्मी : आता यांचीच चलती...! साऊथमधील या हिरोंचं एका सिनेमाचं मानधन वाचून बॉलिवूड हिरोंनाही येईल भोवळ

क्रिकेट : Sir Ravindra Jadeja name story: रविंद्र जाडेजाला 'सर' का म्हणतात? सुपरस्टार Rajinikanth अन् CSKच्या MS Dhoni शी आहे खास कनेक्शन