शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.

Read more

फिल्मी : 'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर...

फिल्मी : ते मला मराठीत म्हणाले..., उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा

फिल्मी : तब्बल ४६ वर्षांनी एकत्र दिसणार कमल हासन अन् रजनीकांत; म्हणाले, आम्ही दोघांनी...

फिल्मी : देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

फिल्मी : रजनीकांत-आमिर खानचा सुपरहिट 'कुली' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? पाहाल

फिल्मी : रजनीकांतच्या 'कुली'चा विक्रम! OTT डीलने मोडले सर्व रेकॉर्ड, कुठे आणि कधी पाहता येईल चित्रपट?

फिल्मी : रजनीकांत यांची लेक सौंदर्याची 'कुली' चित्रपट पाहिल्यानंतर पोस्ट, वडिलांचं केलं कौतुक!

फिल्मी : हाडांचा सापळा अन् शरीराला लागले होते किडे; मृत्यूशी झुंज देत रस्त्यावर आढळली अन्; अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी शेवट 

फिल्मी : 'कुली'मधील १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी आमिर खानने २० कोटी घेतले? सत्य जाणून थक्क व्हाल!

फिल्मी : मला जाऊ द्या, मी हिरोइन... स्वतःचाच चित्रपट पाहायला गेलेल्या अभिनेत्रीला सुरक्षा रक्षकाने अडवलं, म्हणाली