Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने रद्द झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा सोमवारी अर्थात १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी आज म्हणजे गुरुवारी ठाकरे यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. विधानसभा निवडणूकीच्या ...
Maharashtra Election 2019: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पावसामुळे रद्द करण्यात आली होती. ...