लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
नाशिक पॅटर्न ! ... म्हणून राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीसोबतच्या सलगीचीच चर्चा - Marathi News | Former MNS Mayor withdraws from assembly election, Raj's talk of nationalist engagement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक पॅटर्न ! ... म्हणून राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीसोबतच्या सलगीचीच चर्चा

संजय पाठक  नाशिक : राज ठाकरे हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांनी ... ...

...म्हणून 'लाव रे तो व्हिडीओ'ची हवा झाली, 'इम्पॅक्ट' नाही; यावेळी 'राजनीती' बदलणार! - Marathi News | Maharashtra Election 2019: What will be Raj Thackeray strategy for Vidhan Sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून 'लाव रे तो व्हिडीओ'ची हवा झाली, 'इम्पॅक्ट' नाही; यावेळी 'राजनीती' बदलणार!

Maharashtra Election 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडा, हा राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम होता. ...

... म्हणून चालवली राज ठाकरेंनी कार्यकर्त्याची गाडी - Marathi News | so Raj Thackeray drive the activist's car | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :... म्हणून चालवली राज ठाकरेंनी कार्यकर्त्याची गाडी

विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असल्याने सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. राज ठाकरे आज पुण्यात सभा घेणार असून आजच्या ... ...

राज ठाकरेंनी माझी गाडी चालवणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण ! - Marathi News | Raj Thackeray drives my car is happiest moment of my life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंनी माझी गाडी चालवणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण !

राज ठाकरे हे पुण्यात सभेसाठी आले असताना त्यांनी कार्यकर्त्याच्या गाडीचे उद्घाटन करत त्याच्या विनंतीचा मान ठेवला. ...

Mahrashtra Election 2019 : राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य - Marathi News | Mahrashtra Election 2019: mud at the spot of raj thackeray sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahrashtra Election 2019 : राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य

पुण्यातील नातू बागेतील मैदानावर राज ठाकरेंची सभा हाेणार आहे. परंतु सभेच्या ठिकाणी मैदानावर माेठ्याप्रमाणावर चिखल असल्याने कार्यकर्ते चिंतेत आहेत. ...

राज ठाकरे यांच्या इनोव्हाचा नंबर बोगस? - Marathi News |  Raj Thackeray's Innova Number Bogus? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज ठाकरे यांच्या इनोव्हाचा नंबर बोगस?

वाहनांच्या नंबरचा हा घोळ नेमका कसा झाला ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे. ...

'नितीन नांदगावकरांनी खूप घाई केली; भविष्यात त्यांना नक्की जाणीव होईल' - Marathi News | Nitin Nandgaonkar hurried; Will definitely be aware in future | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नितीन नांदगावकरांनी खूप घाई केली; भविष्यात त्यांना नक्की जाणीव होईल'

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आजूबाजूच्या बडव्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरण  नितीन नांदगावकर यांनी दिले होते. ...

Maharashtra Election 2019: मनसेचं अखेर ठरलं ! राज ठाकरेंच्या सभेसाठी मिळालं मैदान - Marathi News | Mahrashtra Election 2019 : MNS finally got the ground for Raj Thackeray's sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019: मनसेचं अखेर ठरलं ! राज ठाकरेंच्या सभेसाठी मिळालं मैदान

राज ठाकरेंच्या सभेसाठी अखेर मैदान मिळाले असून नातू बागेत त्यांची सभा 9 ऑक्टाेबरला हाेणार आहे. ...