Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
यापुर्वीही पुण्यातील एका दौऱ्यात एका लहान मुलानं राज ठाकरेंचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपड केलेली बघताना राज ठाकरेंनी स्वतः त्या मुलाला आटोग्राफ दिला होता ...
Ex-corporator Rupali Patil-Thombare resigns from MNS माझे पाठीराखे अक्षरशः रडतायेत, विनंती करतायत. राजकारणात काही घटना घडतात, त्या स्वीकाराव्या लागतात. मनसेतील दोन लोकांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला. त्या रिकामटेकड्यांची नावं राज ठाकरेंना सांगि ...
Rupali Patil MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक मोठा धक्का बसलाय... तोही जेव्हा राज ठाकरे पुण्यात पोहोचले त्याच्या काही तास आधी, हे विषेश... मनसेच्या फायरब्रॅण्ड नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसे सोडलेय... रुपाली यांनी मंगळवारी मनसेच्या सदस्यपद ...
२ वर्षापूर्वीच सुहास दाशरथे यांनी शिवसेनेतून मनसेत प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर दाशरथे यांना जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. ...
मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) बुधवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. परंतु त्याआधीच रुपाली पाटील-ठोंबरे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्याने राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. ...