Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी मनसेला रामराम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीशी हात मिळवण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासह ४० कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणींमध्ये आज अचानक वाढ झालेय.. मुख्य म्हणजे एका जुन्या प्रकरणामुळे राज यांच्या अडचणी वाढल्यात... २००८ सालचं हे प्रकरण आहे... 22 ऑक्टोबर 2008 ला अटक झाली होती. त्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले ह ...
भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईत 'शिवतीर्थ' या त्यांच्या नव्या निवासस्थानी भेट घेतली. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अमरावती दौऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या विधानानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...