शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

राजकारण : Assembly Election Results Live: “संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिलाय आणि...”; राज ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचे विशेष कौतुक

मुंबई : Lockdown:...अन् मनसेच्या शाखेत ‘शुभमंगल’ पार पडलं; शेवटच्या क्षणी भोसले-परब लग्न सोहळ्याबाबत काय घडलं?

राजकारण : Coronavirus: “सरकारला स्वत:ची चूक कळली”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्य केली

महाराष्ट्र : Virar Hospital Fire : 'सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे, हे मान्य पण...' - राज ठाकरे

राजकारण : रेमडेसिविर वितरण स्वतःकडे ठेवण्याचे प्रयोजन काय? राज ठाकरेंचा पंतप्रधानांना सवाल

राजकारण : Remdesivir: मला ‘हे’ वाचून धक्काच बसला; रेमडेसिवीरवरून राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

मुंबई : Nashik Oxygen Leak: “आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर…”

फिल्मी : अपुनने एकही मारा.. लेकीन सॅालिड माराके नाही Kedar Shinde and Raj Thackeray | Lokmat Filmy

मुंबई : Coronavirus : राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

राजकारण : श्रेयवादाची लढाई! “हाफकिनला लसीची परवानगी राज ठाकरेंच्या पत्रामुळे आली; याला म्हणतात ठाकरे ब्रँड”