शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

वर्धा : विदर्भात मनसेला झटका, प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले करणार राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्र : 'या' जुन्या प्रकरणाने राज ठाकरे अडचणीत! MNS | Raj Thackeray Arrest Warrant

बीड : Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध परळी न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट !

मुंबई : Prasad Lad Meets Raj Thackeray: भाजपा आमदार प्रसाद लाड सपत्नीक 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंच्या भेटीमागचं कारणही कळालं, वाचा...

मुंबई : ...अन् राज ठाकरेंनी स्वत:च्या हातानं मनसे नेत्याच्या खांद्यावर मलम लावलं; नेमकं काय घडलं?

ठाणे : भिवंडी मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

अमरावती : Raj Thackeray: अमरावतीतला प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडला तर यांना सोडायचं नाही; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

पुणे : Raj Thackeray: ई लर्निंगमुळे पुढील १० वर्षात मुलं लिहू शकतील की नाही याची भीती वाटते...

महाराष्ट्र : MNS मधून बाहेर जाणाऱ्यांची यादी मोठी, पक्ष सोडण्यावर Bala Nandgaokar यांचा मोठा खुलासा

महाराष्ट्र : भाजपसोबत युतीचा निर्णय मीच घेणार, राज ठाकरेंकडून मनसैनिकांची कानउघडणी Raj Thackeray MNS-BJP Alliance