लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
वाचनीय लेख - एक शिंदे, दोन ठाकरे यांच्यासाठी परीक्षेचे दिवस! - Marathi News | Exam days for one Eknath Shinde, two Thackerays of mumbai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - एक शिंदे, दोन ठाकरे यांच्यासाठी परीक्षेचे दिवस!

अनेकांच्या भविष्याचे ओझे खांद्यावर असलेले शिंदे, मातोश्रीचे तडे बुजवायला धडपडणारे उद्धव ठाकरे, राजकीय वाट शोधणारे राज ठाकरे.. हे सध्याचे चित्र. ...

Maharashtra Politics: “आदर देतोय, आदर घ्या, आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा...”; मनसेचे पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | mns raju patil replied ncp chief sharad pawar criticism over raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदर देतोय, आदर घ्या, आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा...”; मनसेचे पवारांना प्रत्युत्तर

Maharashtra News: शरद पवारांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

पद घेऊन जागा अडवून बसणाऱ्यांना मनसेत स्थान नाही - राज ठाकरे - Marathi News | Those who hold positions and block seats have no place in MNS anymore says Raj Thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पद घेऊन जागा अडवून बसणाऱ्यांना मनसेत स्थान नाही - राज ठाकरे

अमरावती विभागीय मेळाव्यात टोचले कार्यकर्त्यांचे कान ...

पक्ष बांधणीसाठी जो काम करेन, तोच पदावर राहील - राज ठाकरे - Marathi News | who will work to grow the party will get an important position in MNS says MNS chief Raj Thackeray | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पक्ष बांधणीसाठी जो काम करेन, तोच पदावर राहील - राज ठाकरे

मनसेचा अमरावती विभागीय मेळावा ...

अमरावतीत राज ठाकरे यांचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा सुरू  - Marathi News | Raj Thackeray's activists and office bearers are gathering in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत राज ठाकरे यांचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा सुरू 

राज ठाकरे यांचे मिशन विदर्भ ...

Raj Thackeray: ...म्हणून राज ठाकरेंनी स्वत: दुकानात जाऊन केक खरेदी केले; अखेर Video आला समोर - Marathi News | MNS chief Raj Thackeray himself went to the shop to buy cakes for his bodyguard. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :...म्हणून राज ठाकरेंनी स्वत: दुकानात जाऊन केक खरेदी केले; अखेर Video आला समोर

राज ठाकरे जेव्हा चंद्रपूरमध्ये होते, तेव्हा त्यांनी शहरातील एन.डी.हॉटेल येथील केक शॉपला भेट दिली आणि एक-दोन नव्हे तर चार केक खरेदी केले होते. ...

"हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही आमदार आणता येत नाहीत, त्यांना...", शरद पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल! - Marathi News | Sharad Pawar attack on Raj Thackeray says his party not even had mlas in vidhan bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हाताच्या बोटावर मोजण्याइतके आमदार आणता येत नाहीत, त्यांना...", शरद पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल!

भाजपा आणि शिंदे गटाकडून राज्यातील ग्रामपंचायतीत मोठं यश मिळाल्याचा दावा केला जात असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत निकालाची सविस्तर माहिती दिली. ...

राज ठाकरे म्हणजे भाजपची दुसरी शाखा; अंबादास दानवेंची खोचक टीका - Marathi News | Ambadas Danve criticizes MNS chief Raj Thackeray as another branch of BJP | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राज ठाकरे म्हणजे भाजपची दुसरी शाखा; अंबादास दानवेंची खोचक टीका

गोंदियात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक  ...