शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : वरळीत उमेदवार देण्याचा मनसेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले, मला वाटलं...

महाराष्ट्र : राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; आरक्षणावरून आक्रमक घोषणाबाजी

जालना : ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही...'; जरांगे यांच्या निशाण्यावर राज ठाकरे, नारायणे राणे

महाराष्ट्र : Raj Thackeray स्वबळावर लढण्याच्या दिशेने मनसेचं एक पाऊल पुढे, विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची केली घोषणा

मुंबई : वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले, मला काही देणं घेणं नाही...

महाराष्ट्र : संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून...; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा

सोलापूर : Raj Thackeray : महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, कारण...; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : शरद पवारांचा डाव राज ठाकरे खेळणार?; बंडखोरांसाठी 'मनसे' पर्याय ठरण्याची शक्यता

पुणे : पाण्याखाली गेलेल्या वाहनांचा मिळणार इन्शुरन्स; पुण्यात राज ठाकरेंकडून पूरस्थितीचा आढावा

मुंबई : यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपीला फाशी द्या; शक्ती कायद्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मनसेची मागणी