पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसून गुरुवारी रात्री तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे होते नव्हते ते सोयाबीन वाहून गेले आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. ...
गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे वाघाळा येथील नदीला पूर आल्याने एक आदिवासी कुटुंब पुराच्या पाण्यात रात्रभर अडकले. शुक्रवारी सकाळी या कुटुंबाने पाणी ओसरल्यानंतर गाव गाठले. ...