लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

महाराष्ट्रात दररोज ५ हजारवेळा वीज चमकली; चार महिन्यांतील आकडेवारी - Marathi News | In Maharashtra, 3 thousand times daily lightning; Four months statistics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात दररोज ५ हजारवेळा वीज चमकली; चार महिन्यांतील आकडेवारी

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांत वीज कोसळण्याच्या घटनांत एक हजार पटीने वाढ झाली आहे ...

उत्तर महाराष्टत ओल्या दुष्काळाचे सावट - Marathi News |  Wet drought conditions in northern Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्तर महाराष्टत ओल्या दुष्काळाचे सावट

यंदाच्या वर्षी वरूणराजाने आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने आतापर्यंत नाशिक विभागात एकूण १६८ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे सर्वत्र ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९१ टक्के पाऊस जादा झाला आहे. ...

पावसामुळे रस्ते पुन्हा खड्ड्यात - Marathi News |  Due to rain, roads re-pit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसामुळे रस्ते पुन्हा खड्ड्यात

शहर आणि उपनगरांमध्ये पावसाळ्यात महामार्ग, अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली; मात्र पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील अनेक भागांत ठिकठिकाणी खड्डे पडले असून, पावसाळा संपत आला तरी शहरात ...

चार लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका - Marathi News | Four lakh 3 thousand hectare area hit | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३३ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणात समोर आला आहे. ...

निसर्गाचा प्रकोप; बळीराजा हतबल - Marathi News |  An outbreak of nature; Farmers' in trouble | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निसर्गाचा प्रकोप; बळीराजा हतबल

परतीच्या पावसाने केलेल्या हाहाकाराने टेंभुर्णीसह परिसरात खरीप हंगामाची दाणादाण झाली आहे. ...

पाऊस भरपूर, निम्मे प्रकल्प अद्याप तहानलेलेच; बिंदुसरा मात्र तुडुंब ! - Marathi News | A lot of rain, half of the project is still thirsty; Bindusara only scandal! | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाऊस भरपूर, निम्मे प्रकल्प अद्याप तहानलेलेच; बिंदुसरा मात्र तुडुंब !

जिल्ह्यात यंदा १ जूनपासून ३१ आॅक्टोबरपर्यंत ६३५. ३ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९५.३४ टक्के इतके आहे. ...

जिल्ह्यात २६,६४४ हेक्टर भातपिकाला बसला फटका; सर्वपक्षीय नेते मात्र सत्तास्थापनेत व्यस्त - Marathi News | 4 hectares of paddy crop hit in district All-party leaders, however, are busy in power | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात २६,६४४ हेक्टर भातपिकाला बसला फटका; सर्वपक्षीय नेते मात्र सत्तास्थापनेत व्यस्त

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल ...

नारळाचे उत्पादन निम्म्याने घटणार; बागायतदारांना आर्थिक झळ, नारळ महागणार - Marathi News | Coconut production will decrease by half; Coconuts will be expensive for horticulturists | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नारळाचे उत्पादन निम्म्याने घटणार; बागायतदारांना आर्थिक झळ, नारळ महागणार

कीडरोग आणि अति पावसाचा फटका ...