लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पुणे विभागात १ लाख ३६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान - Marathi News | Damage of 1 lakh 36 thousand hectares of crop in Pune region | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात १ लाख ३६ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

येत्या पाच दिवसांत पिकांचे पंचनामे करण्याची व प्राप्त अहवालानुसार शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ...

मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान - Marathi News | Loss of crops due to premature rains in Marathwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

वीज पडून माय-लेकी होरपळल्या : अनेक नद्यांना पूर, कोल्हापुरी बंधाऱ्याचे भराव वाहून गेले ...

निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला - Marathi News | Nature shook the grass that came with the hands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला

नशिबाने नव्हे, पावसाने थट्टा मांडली ...

द्राक्ष बागांसाठी फळ पीकविम्याच्या निकषात बदल करण्यासाठी पाठपुरावा - Marathi News | Follow-up on changes to fruit crop insurance criteria for grape gardens | Latest jalana News at Lokmat.com

जालना :द्राक्ष बागांसाठी फळ पीकविम्याच्या निकषात बदल करण्यासाठी पाठपुरावा

द्राक्ष बागांसाठी फळ पीकविमा देताना निकष बदलण्यासाठी आपण सरकार दरबारी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतक-यांना दिले ...

पूर्णा, केळणा नदीपात्रात उरले बंधाऱ्याचे सांगडे - Marathi News | Poona, the rest of the dam in the Banana river basin | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पूर्णा, केळणा नदीपात्रात उरले बंधाऱ्याचे सांगडे

पूर्णा, केळणा नदीला आलेल्या पुरात तब्बल १२ कोल्हापुरी बंधारे वाहून गेले ...

कदीम पोलीस ठाण्यातील ‘पीओपी’चे छत कोसळले - Marathi News | The roof of 'POP' collapses in Kadim police station | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कदीम पोलीस ठाण्यातील ‘पीओपी’चे छत कोसळले

शहरातील कदीम पोलीस ठाण्यातील वायरलेस कक्षातील ‘पीओपी’ केलेला छत रविवारी सायंकाळी कोसळला ...

पावसाने आठ वर्षांत चार वेळेस ओलांडली सरासरी - Marathi News | The rainfall averaged four times over eight years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पावसाने आठ वर्षांत चार वेळेस ओलांडली सरासरी

यंदाही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र, जिल्ह्यातील ३० हून अधिक प्रकल्प जोत्याखाली आहेत. ...

अधिकाऱ्यांना सूचना देत शेतात जाऊन आमदारांनी केली नुकसानीची पाहणी - Marathi News | The MLAs went to the field to inform the officials and inspect the damage | Latest beed News at Lokmat.com

बीड :अधिकाऱ्यांना सूचना देत शेतात जाऊन आमदारांनी केली नुकसानीची पाहणी

बीड मतदारसंघात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे तातडीने व्हावेत आणि त्यात यापुर्वी झाले तसे राजकारण होऊ नये अशा सुचना बीडचे नवनिर्वाचित आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिल्या. ...