२४ मार्च रोजी विदर्भात पुन्हा एकदा अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूंच्या संक्रमणकाळात वातावरणातील ही अनिश्चितता चिंतेचे कारण ठरत आहे. ...
धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती आहे. धानोरा तालुक्यात ५.४५ वाजताच्या सुमारास वादळासह जोरदार पाऊस व गाराही बरसल्या. धानोरा शहरातील बाजारपेठेत व बसस्थानक परिसरात पावसामुळे एकच धांदल उडाली. ...
पावसामुळे गहु पूर्णपणे झोपला आहे. हरभरा घरात आणण्यासाठी काढून ठेवलेला असताना पावसामुळे खराब झाला. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. पिकाचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी माग ...
अवकाळी पावसाने कपशीसह गहू, तूर, चणा, कांदा व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले असून संत्रा व केळीच्या बागाही उद्धवस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका आर्वी तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १७२ गावे बाधित झाल्याने ३ हजार २८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ...
हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊ ...
मंगळवारी रात्रीपर्यंत पावसाचा काही अंदाज नसतानाही रात्री साडेनऊ वाजतादरम्यान अचानक मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. जवळपास दीड तास चालेल्या या वादळीपावसाने तालुक्यातील गहू, चणा व भाजीपाला वर्गीय पिकांचे ...